| मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि त्यांना टंचाईप्रश्नी निवेदन सादर केले. त्यांच्यासमवेत श्री. राहुल गांधी, श्री. मोहन प्रकाश आणि श्री. माणिकराव ठाकरे उपस्थित होते. उद्या मंगळवारी श्री. चव्हाण उच्चस्तरीय शिष्टमंडळासमवेत पंतप्रधानांची पुन्हा भेट घेणार आहेत. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा