शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

मा. राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. के. संकरनारायणन यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राजभवन येथे शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिष्टचिंतन केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा