चिपळुण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रु. 25 लाख एवढ्या शासकीय निधीचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह अशोक देशपांडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी अ.भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, संजय भुस्कुटे, किशोर जागुष्टे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा