पत्रकार परिषदेचे निमंत्रण
(प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी)
आज बुधवार, दि. 16 मे 2012 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर
मुख्यमंत्री महोदय दुपारी 3.30 वाजता प्रसारमाध्यमांना संबोधित करणार आहेत. मंत्रालयाच्या
विस्तारित इमारतीत सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात होणाऱ्या या पत्रकार
परिषदेला आपण उपस्थित रहावे, ही विनंती.
(सतीश लळीत)
मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क
अधिकारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा