मंगळवार, १ मे, २०१२


महाराष्ट्राच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त
महापौरांकडून मान्यवरांना चहापान

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी महापौर निवासस्थानी आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, विधानपरिषद सदस्य दिवाकर रावते आदी उपस्थित होते.
          माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा