माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समवेत राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेटटी, मुख्यसचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मीना, आदी. याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सभागृहात उपस्थितांना सदभावना शपथ देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा