आज सकाळी राजभवन येथे
होणार
शपथविधी : दोन मंत्र्यांचा समावेश
मुंबई, दि. १
जून : उद्या सोमवारी (२ जून) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राजभवन येथे सकाळी
साडेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन दोन मंत्र्याना
पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री राजभवन
येथे राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना शपथविधी समारंभ आयोजित करण्याबाबत पत्र सादर
केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा