माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय एकात्मता शपथेचे वाचन केले. त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पदूम मंत्री मधुकरराव चव्हाण गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम व अन्य मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा