मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस (दुष्काळ) रुपये 55हजार 555 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आज संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, वार्ताहर संघाच्या उपाध्यक्ष मनीषा रेगे, संघाचे कार्यवाह मंदार पारकर तसेच वार्ताहर संघाचे सदस्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा