सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतलीयावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष श्रीमती मनिषा रेगे, कार्यवाह मंदार पारकर, कोषाध्यक्ष महेश पवार, सदस्य शामसुंदर सोन्नर, विनोद यादव, खंडूराज गायकवाड, राजू झनके आदी. (दि.18.2.2013)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा