महाराष्ट्र शासनाच्या दैनंदिनीचे आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, वने आणि मदत व पुनवर्सन मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा