शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन यांच्याकडून श्री. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा