राज्याची उपराजधानी संत्रानगरी नागपूरला उद्यापासुन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या आजच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा