दिवाळी जाहिरात
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या संकेतस्थळावर दिवाळी जाहिरातीचा नमुना अपलोड केला आहे. ज्यांना जाहिरात मंजुर झाली आहे, असे दिवाळी अंक, तसेच शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांनी ही जाहिरात पुढील लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी. जाहिरात मंजुरी आदेश जाहिरात शाखेकडुन प्राप्त करुन घ्यावा.
http://dgipr.maharashtra.gov.in/FileList.aspx?SecId=v9Er7QsRHmI=
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा