शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२


महाराष्ट्र शासन

जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय,
दि. 10-11-12.
सप्रेम निमंत्रण

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,
आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिपावली हा प्रकाशाचा उत्सव आपण सारेजण साजरा करीत आहोत. यानिमित्त आपणाशी अनौपचारिक संवाद साधावा, शुभेच्छा द्याव्या, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपणाला निमंत्रित केले आहे. उद्या रविवार, दि. 11 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम होईल. यानंतर दुपारी 1 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
        आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
                कळावे, ही विनंती.

                                                                         आपला स्नेहांकित,

                                                                           (सतीश लळीत)
मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
दिपावलीनिमित्त अनौपचारिक वार्तालाप आणि स्नेहभोजन
रविवार, दि. 11 नोव्हेंबर 2012 रोजी
दुपारी 12.30 वाजता
‘वर्षा’ निवासस्थानी
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा