सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचे काल रविवारी निधन झाले. आज सोमवारी त्यांचे पार्थिव अंधेरी येथील यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते. मुख्य‍मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशराज स्ट़डिओमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र वाहुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा