बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करणारया लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी गिरगाव chowpatee येथील लोकमान्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा