रविवार, ८ जुलै, २०१२

मंत्रालयात 9 जुलैपासून जनतेला
पूर्वीप्रमाणेच प्रवेश

मुंबई दि.8 : मंत्रालयातील दि. 21 जून रोजी लागलेल्या आगीनंतर मंत्रालयातील दुरुस्तीच्या कामासाठी अभ्यागतांना प्रवेश बंद करण्यात आला होता. आता सोमवार दिनांक 9 जुलै 2012 पासून जनतेला व अभ्यागतांना मंत्रालयात पूर्वीच्या वेळेनुसार प्रवेश देण्यात येईल, असे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा