वाचलो.....जेजेतुन आलो घरी.....
आपणा सर्वान्च्या सदिच्छान्च्या जोरावर प्रत्यक्श म्रुत्युवर विजय मिळवला. २४ तासान्च्या उपचारानन्तर जेजेतुन घरी आलो..उपमुख्यमन्त्री अजितदादा यान्च्या चेम्बरमध्ये सव्वा तास अडकल्यावर जेव्हा पुर्ण चेम्बरमध्ये आग भडकली, तेव्हा खिडकीतुन बाहेर येवुन ड्रेनेज पाइपच्या मदतीने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. उतरताना उजवा पाय एका केबलमधे अडकला होता. पण सोडवला. पाचव्या मजल्यावरच्या सज्जावर पोचलो, तेव्हा अर्धी लढाइ जिन्कली होती. पुढचे काम अग्नीशामक जवानानी केले आणि सुखरूप जमिनीवर पोचलो. माझ्यासोबत आम. विनायक मेटे, माहिती सन्चालक प्रल्हाद जाधव, माझा सहकारी अनिरुद्ध अश्टपुत्रे, किशोर गान्गुर्डे, हेमन्त खैरे यानीही अशीच जीवाची बाजी लावली. मात्र आमच्यासारखी सन्धी न मिळाल्यामुळे ज्या पाच जणानी आपले प्राण गमावले, त्याना माझी श्रद्धान्जली.

—
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा