राज्याचे निवृत्त मुख्य सचिव
रत्नाकर गायकवाड यांनी आज शुक्रवार, दि. 8 जून 2012 रोजी राज्याचे मुख्य माहिती
आयुक्त या पदाची शपथ राजभवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार समारंभात घेतली.
राज्यपाल श्री. शंकरनारायणन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा