मा.मुख्यमंत्री महोदयांचे सोमवार दिनांक 12 मार्च, 2012 चे कार्यक्रम
( स्व. यशवंतराव चव्हाण जयंती )
सकाळी
(कराड)
08.30वा. स्व. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त प्रिती संगम, समाधीस्थळ, कराड येथे अभिवादन
(मुंबई)
10.00वा. मुंबई येथे आगमन
10.30वा. रविंद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे यशवंत पंचायत राज अभियान पारितोषिक वितरण समारंभ
दुपारी
12.30वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संत गाडगेबाबा नागरी स्चव्छता अभियान व भारतरत्न
पंडित जवाहरलाल नेहरु स्वच्छ शहर स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ
सायंकाळी
05.30वा. गेट वे ऑफ इंडीया येथे आगमन व मा. राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा समारंभास उपस्थित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा