मुख्यमंत्री महोदयांचा मुक्काम आज दिवसभर वर्षा निवासस्थानी राहणार असून दिवस पूर्णपणे राखीव आहे. सायंकाळी 5 वाजता ते हेलिकॉप्टरने कराडकडे प्रयाण करतील व तेथे त्यांचा मुक्काम असेल. उद्या सकाळी प्रितीसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला वंदन करुन ते मुबईला परततील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा