शनिवार, ३ मार्च, २०१२


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे रविवार, दि. 4 मार्च 2012चे कार्यक्रम

सकाळी 10.30 वाजता नागपूर येथे (मुंबईहुन) आगमन.
सकाळी 11 ते 1.00 : मिहान व इन्फोसिस यांच्यातील सामंजस्य कराराला उपस्थिती.
सायंकाळी मुंबईत आगमन व वर्षा निवासस्थानी राखीव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा