स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा