मा.मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार दिनांक 15 मार्च,2012 चे कार्यक्रम
(अर्थसंकल्पिय अधिवेशन प्रथम दिवस)
वर्षा(निवासस्थान)
सकाळी
10.25वा. मनोरा आमदार निवास येथे आगमन
10.30वा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे माजी उप पंतप्रधान स्वर्गीय श्री यशवंतरावजी
चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रदर्शन उद्घाटन सोहळा समारंभ
नंतर मोटारने विधान भवनकडे प्रयाण
विधान भवन
11.00वा. मा.राज्यपाल महोदयांचे अभिभाषण - संयुक्त सभागृहासमोर
* मा.राज्यपाल महोदयांचे अभिभाषण संपल्यानंतर 20 मि.विधान सभा
* मा.राज्यपाल महोदयांचे अभिभाषण संपल्यानंतर 30 मि.विधान परिषद
मंत्रिमंडळाची बैठक (विधानमंडळाचे कामकाज संपल्यानंतर)
(स्थळ: मुख्यमंत्र्यांचे समिती कक्ष, विधान भवन)
नंतर मोटारने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
सायंकाळी
06.30वा. सर कावासजी जहांगीर पब्लिक हॉल, एमजी रोड येथे आगमन
06.30¾ÖÖ. " Open Mumbai " Exhibition Inaugural Function
(श्री.पी.के.दास)
07.20वा. वर्षा निवासस्थान येथे आगमन
वर्षा(निवासस्थान)
रात्रौ
07.30वा. काँग्रेस पक्षाचे व सहयोगी पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक
(स्थळ: परिषद सभागृह, वर्षा निवासस्थान)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा