शुक्रवार, २३ मार्च, २०१२


गुडी पाडव्यानिमित्त आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुढी उभारून राज्यातील सर्व जनतेस मराठी नववर्ष दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी खासगी सचिव संजय यादव, भरत माने, आदी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा