बुधवार, १४ मार्च, २०१२


मा.मुख्यमंत्री महोदयांचे बुधवार दिनांक 14 मार्च, 2012 चे कार्यक्रम
सकाळी
09.25वा.         हॉटेल रेनिसन्स, पवई येथे आगमन
09.30¾ÖÖ.      Inaugural Function of FICCI FRAMES  2012 समारंभास उपस्थित

11.15वा.          राजभवन येथे 11.30वा. पोलीस पदक प्रदान समारंभास उपस्थित (स्थळ - दरबार हॉल, राजभवन )

01.00वा.          वर्षा निवासस्थान येथे आगमन व  राखीव

सहयाद्री अतिथीगृह
04.00वा.     मंत्रिमंडळाची बैठक

05.00वा.     अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,मंत्री/ राज्यमंत्री
                काही प्रमुख सदस्य यांचे समवेत चहापान कार्यक्रम

                नंतर पत्रकार परिषद

07.00वा.     इंदू मिल सबंधी शिष्टमंडळासोबत चर्चा

07.30वा.     श्री सतेज पाटील, राज्यमंत्री व कोल्हापूरचे  टोल विरुध्द कृती समितीचे शिष्टमंडळ
(मा. उप मुख्यमंत्री, मंत्री / राज्यमंत्री  - सा.बां (सार्व. उपक्रम), कामगार, सार्व.उपक्रम, महापौर / उप महापौर - कोल्हापूर मनपा, प्र.स.-नवि-2, व्य.सं- राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी-कोल्हापूर, आयुक्त - कोल्हापूर मनपा, श्री. बाळासाहेब जाधव, संपादक - पुढारी  उपस्थित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा