मा.मुख्यमंत्री महोदयांचे बुधवार दिनांक 07 मार्च ,2012 चे कार्यक्रम
सकाळी
09.15वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारने मंत्रालयकडे प्रयाण
09.15वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारने मंत्रालयकडे प्रयाण
09.30वा. मंत्रालय येथे आगमन
मंत्रालय
09.30वा मंत्रिमंडळ बैठकीबाबत पूर्वचर्चा
09.30वा मंत्रिमंडळ बैठकीबाबत पूर्वचर्चा
10.30वा. मंत्रिमंडळाची बैठक
12.30वा नवीन औद्योगिक धोरणाबाबत बैठक
(मा.उप मुख्यमंत्री, मा.मंत्री-उद्योग, राज्यमंत्री-उद्योग, सचिव-उद्योग)
01.30वा. राखीव
02.15 ते 03.00 खासदार /आमदार
03.00वा. राज्यातील साधन संपत्तीबाबत चर्चा (प्रधान सचिव - वित्त)
04.30वा. श्री.बसवराज बोम्माई, पाणी पुरवठा मंत्री, कर्नाटक व खासदार, आमदारांचे
शिष्टमंडळ (मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे),राज्यमंत्री - जलसंपदा व सचिव -
जलसपंदा उपस्थित )
05.30वा यवतमाळ जिल्हयातील विविध प्रश्नांबाबत चर्चा
(डॉ.नितीन राऊत,मंत्री तथा पालकमंत्री,श्री.शिवाजीराव मोघे, मंत्री,
आमदार सर्वश्री प्रा.वसंतराव पुरके,वामनराव कासावार, निलेश पारवेकर,
प्र.सचिव जलसंपदा, खनिकर्म, प्र.स.वस्त्रोद्योग व संबंधित अधिकारी उपस्थित)
नंतर वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा