बुधवार, २८ मार्च, २०१२

दिनांक 27/03/2012


श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीचे पुढीलप्रमाणे गठन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.


अ.क्र.समिती सदस्याचे नांव पदनाम
1.श्री जयंत मुरलीधर ससाणे अध्यक्ष
2.श्री घन:श्याम प्रतापराव शेलार उपाध्यक्ष (ग्रामीण विकास क्षेत्र )
3.श्री राधाकृष्ण विखे-पाटील सदस्य (कृषी पदवीधर)
4.श्री विलास यादवराव कोते सदस्य
5.डॉ. प्रकाश भास्करराव नांदूरकर सदस्य (वैद्यकीय पदवीधर)
6.डॉ. नामदेव तुषार गुंजाळ सदस्य (वैद्यकीय पदवीधर)
7.श्री शैलेश श्रीहरी कुटे सदस्य
8.श्री सुरेश जी. वाधवा सदस्य (व्यवसाय क्षेत्र)
9.डॉ. राजेंद्र मदनलाल पिपाडा सदस्य (वैद्यकीय पदवीधर)
10.ऍ़ड. सुरेंद्र माधवराव खर्डे सदस्य (विधी पदवीधर)
11.सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे महिला सदस्य
12.श्री अजित सर्जेराव कदम सदस्य
13.श्री मिनानाथ सखाराम पांडे सदस्य
14.श्री पतिंगराव रंगनाथ शेळके सदस्य
15.अध्यक्ष, शिर्डी नगर पालिका पदसिध्द सदस्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा