मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
स्वीकारली शिष्टमंडळाची निवेदने
नागपूर,दि. 13 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रामगिरी येथे शिष्टमंडळाकडून निवेदने स्वीकारली. मुंबई येथील चैत्यभूमीसाठी हिन्दू मिलची साडेबारा एकर जमीन देण्याबाबत आमदार निलेश पारवेकर आणि डॉ. राजेंद्र गवई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. आमदार दिप्ती चौधरी यांनी इतर मागावर्गीय समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि नागपूर येथील कॅन्सर हॉस्पीटलसाठी सोयी सुविधा देण्याबाबत डॉ. जाधव यांनी निवेदन दिले.
* * * *
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा