राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत १) राजपत्रित अधिकारी महासंघ, २) राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि ३) कास्ट्राइब कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिधी मंडळांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा