रविवार, २० नोव्हेंबर, २०११

कापुसप्रश्नी सर्वपक्षीय बैठक


कापुसप्रश्नी मुख्यमंत्री घेणार
23 रोजी सर्वपक्षीय बैठक

मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध भागात कापूस उत्पादक  शेतकऱ्यांकडून कापूस पिकासाठी रास्त भाव मिळण्यासंदर्भात होत असलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवार  दि. 23 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. 
00000000

(माहितीसाठी टीप : बैठकीची वेळ नंतर जाहीर होईल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा