स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती निमित्त
मंत्रालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
मुंबई, दि. 19 : स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रालयात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राजशिष्टाचार तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव थँकसी थेकेकरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नंदकुमार जंत्रे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थ्ति होते.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा