शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नवी दिल्ली दौरा

      केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.


      केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री वायलार रव‍ि यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  भेट घेतली.


            केंद्रीय कंपनी कामकाज मंत्री विरप्पा मोईली यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  भेट घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा