सातारा जिल्हा गॅझेटिअरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सातारा जिल्हा गॅझेटिअरचे प्रकाशन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते 'वर्षा' निवासस्थानी झाले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, गैझेटिअरचे संपादक डॉ. अरुणचंद्र पाठक, सहसंपादक दिलीप बलसेकर, संशोधन अधिकारी श्यामकांत मोरे व उपस्थित होते. याचवेळी सातारा जिल्हा ई-गॅझेटिअरचे प्रकाशनही करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा