पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग व युपीएच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आज दु. 2 वा.
भारतीय वायुदलाच्या खास विमानाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
झाले. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा