महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज प्रत्येकी एक कोटी रूपयांचे तर प्रशिक्षकांना 25 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, आमदार भाई जगताप, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा सहसंचालक एन.एम.सोपल आदी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा