मंगळवार, १२ मार्च, २०१३

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी विधान भवन येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा