मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी 'सुयोग' पत्रकार सहनिवास येथे भेट दिली आणि पत्रकारांशी मनमोकळ्या अनौपचारिक गप्पा मारल्या. एफडीआय, सिंचन, दुष्काळ, विदर्भाचे प्रश्न, अर्थव्यवस्था, उद्योग, राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांवरील चौफेर प्रश्नांना श्री. चव्हाण यांनी उत्तरे दिली. यावेळची क्षणचित्रे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा