सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना पालीस जिमखाना, मरीन लाईन्स येथील स्मारकास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहताना राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, गृह मंत्री आर. आर. पाटील, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, पालीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त सत्यपालसिंह, आदी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा