सोमवार, १८ जून, २०१२


केंद्रीय नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अजित सिंग यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामांची पाहणी केली. या पाहणीवेळची काही छायाचित्रे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा