भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी चैत्यभूमीस भेट देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी त्यांच्या समवेत मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील, आमदार माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खासदार एकनाथराव गायकवाड, आदी.
शनिवार, १४ एप्रिल, २०१२

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा