स्पेन मधील बास्क कंट्री या प्रांताचे अध्यक्ष पाक्सी लोपेझ यांच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेवून चर्चा केली. त्याप्रसंगी प्रधान सचिव ए. के. जैन, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सुमित मल्लीक, उद्योग सचिव के. शिवाजी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शैलेष बिजूर आदी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा