मा.मुख्यमंत्री महोदयांचे मंगळवार, दिनांक 13 मार्च ,2012 चे कार्यक्रम
सकाळी
10.00वा. मंत्रालय येथे आगमन
महाराष्टाचे औद्योगिक, गुंतवणूक व पायाभूत सुविधा धोरण 2011 सादरीकरण
(मा. उपमुख्यमंत्री, मंत्री/ राज्यमंत्री - उद्योग, मुख्य सचिव, प्र.सचिव - उद्योग,वित्त, नियोजन,
विक्रीकर आयुक्त,विकास आयुक्त – उद्योग)
11.30वा. शासकीय कामकाज
01.30वा. राखीव
02.00वा. खासदार / आमदार
03.00वा. मंत्रालय येथून मोटारने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
03.15वा. वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव
सायंकाळी
04.45वा. वर्षा निवासस्थान येथूनराजा शिवाजी विद्यालय, हिंदु कॉलनी,दादर (पूर्व)येथे आगमन
05.00¾ÖÖ. CENTENARY CELEBRATION OF RAJA SHIVAJI VIDYALAYA
5.45वा. राजा शिवाजी विद्यालय येथून मोटारने राम नारायण रुईया महाविद्यालय, माटुंगाकडे प्रयाण
05.50वा. राम नारायण रुईया महाविद्यालय प्रांगण,माटुंगा येथे आगमन
05.50¾ÖÖ. Joint Function of platinum Jubilee Celebration of Ramnarain Ruia College
and Inauguration of D – Magics programme of Welingkar Institute of
Management Development and Research
07.00वा. माटुंगा येथून मा. राष्ट्रपती महोदयांसमवेत मोटारने सांताक्रुझ विमानतळकडे प्रयाण
07.25वा. छ.शि.आं. विमानतळ, सांताक्रुझ येथे आगमन
07.30वा. मा. राष्ट्रपती महोदयांचे दिल्लीकडे प्रयाण
07.35वा. छ.शि.आं. विमानतळ येथून मोटारने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
08.15वा. वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा