मा.मुख्यमंत्री महोदयांचे मंगळवार दिनांक 06 मार्च , 2012 चे कार्यक्रम
वर्षा(निवासस्थान)
सकाळी
10.30वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,बांद्रा (पूर्व)कडे प्रयाण
10.30वा. वर्षा निवासस्थान येथून मोटारने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,बांद्रा (पूर्व)कडे प्रयाण
11.00वा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकर यांचे कार्यालय, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) येथे आगमन
11.00वा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 130 व्या बैठकीस उपस्थित
02.40वा. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मोटारने माटुंगाकडे प्रयाण
03.00वा. रसायन तंत्रज्ञान संस्थेचे पटांगण, माटुंगा येथे आगमन
03.00वा.. First Convocation of Institute of Chemical Techonology
03.00वा.. First Convocation of Institute of Chemical Techonology
05.00वा. रसायन तंत्रज्ञान संस्थेचे पटांगण येथून मोटारने व्हीजेटीआय, माटुंगाकडे प्रयाण
05.10वा. व्हीजेटीआय सभागृह, माटुंगा येथे आगमन
05.10वा. 47th Computer Society of India foundation day
06.00वा. माटुंगा येथून मोटारने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे प्रयाण
06.40वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आगमन
06.45वा. महाराष्ट्र आार्थिक विकास मंडळातर्फे आयोजित कर्मयोगीणी पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित
06.45वा. महाराष्ट्र आार्थिक विकास मंडळातर्फे आयोजित कर्मयोगीणी पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित
07.30वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून मोटारने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
07.45वा. वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा