मा.मुख्यमंत्री महोदयांचे सोमवार दिनांक 05 मार्च ,2012 चे कार्यक्रम
वर्षा(निवासस्थान)
सकाळी
10.45वा. वर्षा निवासस्थान येथून मंत्रालयकडे प्रयाण
11.00वा. मिनी थिएटर,तळमजला, मंत्रालय येथे आगमन
मंत्रालय
11.00वा. लोकशाही दिन
01.30वा. राखीव
02.00वा. खासदार / आमदार
03.00वा. नियोजन विभाग बाबत चर्चा - 2012 - 2013 नियोजन आराखडा
(मा.उप मुख्यमंत्री, राज्यमंत्री - वित्त व नियोजन, प्र. सचिव - नियोजन,
नंतर मोटारने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा