मित्रहो !
माझा मुलगा शुभेन्दु याची २१ पासुन सुरु होणारी बारावीची परिक्शा,
२१ रोजी बायकोचा (माझ्या) वाढदिवस (यन्दा प्रथमच न चुकता लक्शात राहिलेला),
बराच काळ रेन्गाळलेली घरची कामे
अशा अनेक कामान्साठी चार दिवस रजा घेतली आहे.
सोमवारी २७ तारखेला सेवेत पुन्हा रुजु होत आहे.
तोपर्यन्त ब्लोगलाही सुट्टी. भेटु !
- सतीश लळीत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा