शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

ब्लॉगवरील पोस्टिंग तुर्त स्थगित

"राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील 195 नगरपालिकांसाठी निवडणुक आचारसंहिता लागु केली आहे. यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत ब्लॉगवरील पोस्टिंग तुर्त स्थगित केले आहे. आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार."