गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रस्तावित कार्यक्रम


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रस्तावित कार्यक्रम
(ही कार्यक्रम पत्रिका फक्त माहितीकरिता आहे. कारणपरत्वे कार्यक्रमात बदल शक्य.)
गुरुवार, दि. 6 ऑक्टोबर :
          सकाळी 10.00 : कराड येथे ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी प्रितीसंगम  
                                 येथे वाढीव संरक्षण भिंतीची पायाभरणी.
          सकाळी 11.30 : कराड येथील उप प्रा‍देशिक परिवहन कार्यालयाच्या नियोजित  
                                 इमारतीचे भूमिपूजन व नवीन कार्यालयाचे उद् घाटन.
          दुपारी     1.00 : कराड येथे पोलिस पाटील संघटनेच्यावतीने सत्कार समारंभ.
दुपारी 3.30 वाजता कराड येथुन विमानाने नागपुरकडे प्रयाण व नागपूर येथे 5.00 वाजता आगमन.
          सायं.  6.30 : 55व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभास दीक्षा भूमी येथे उपस्थिती.
          (नागपूर येथे मुक्काम.)
शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर :
          सकाळी नागपूर येथून परभणीकडे प्रयाण.
          सकाळी 11.55 : परभणी येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे उद् घाटन.
          दुपारी 3 ते 4 : जिंतुर येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थिती.
          सायं. 4.30 : परभणी येथे अस्थिव्यंग रुग्णालयाचे उद् घाटन.
          सायं. 5.00 : उर्दु के आंगनमे...या उर्दु साहित्य व सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन.
          सायं. 6.00 : अल्पसंख्याक मेळाव्यास उपस्थिती.
(परभणी येथे मुक्काम)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा