सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

छायावृत्त : सदिच्छा भेट


छायावृत्त: अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल पीटर हास आणि युएसएड-इंडियाच्या आरोग्य विभागाच्या संचालक श्रीमती केरी पेल्झमन यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, सचिव भुषण गगराणी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात एचआयव्ही एडसबाबत लोकप्रबोधन, नियंत्रण आणि एचआयव्हीबाधितांचे पुनर्वसन याबाबत होत असलेल्या कामाबाबत त्यांनी राज्य शासनाची प्रशंसा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा